क्षत्रिय मराठा संघटनेच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना मानपत्र देऊन सन्मान
इचलकरंजी -
क्षत्रिय मराठा संघटना यांच्या वतीने इचलकरजीचे लोकप्रिय आमदार मा श्री प्रकाश आवाडे आण्णा यांनी कोरोना च्या काळात इचलकरजी शहर व मतदारसंघ मध्ये अनेक उपाय योजना व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बदल मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,
त्यावेळी मा श्री डॉ.राहूल आवाडे जिल्हा परिषद सदस्य साहेब, श्री बाळा साहेब कलागते माजी उपनगराध्यक्ष, श्री आरोग्य सभापती संजय केगार साहेब, श्री सुनिल पाटील नगरसेवक साहेब, श्री महमद मुजावर, डॉ राजू मगदूम संरपच माणगाव, श्री संजय आरेकर, श्री किशोर निंबाळकर , श्री उत्तम चौगुले, श्री स्वप्निल पाटील, श्री उमेश गोरे, श्री दिपक येलाजे , श्री उदय निकम, श्री राज चव्हाण, श्री शिवाजी कांबळे, श्री विजय पोवळे क्षत्रिय मराठा संघटना व ताराराणी पक्ष नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment