सांगली मनपा क्षेत्रात सोमवारी 3051 जणांचे लसीकरण
सांगली -
सांगली मनपाक्षेत्रात सोमवारी 3051 जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1640 जणांनी लस घेतली तर 45 वर्षावरील 1411 जणांनी दुसऱ्यांदा लस घेतली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी 18 ते 44 वयोगटातील 1640 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर 45 वर्षावरील 1411 व्यक्तींनीही लसीकरण करून घेतले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आरोग्य विभागाकडून 31 ठिकाणी हे लसीकरण सुरु आहे.
Comments
Post a Comment